Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 एलामाच्या वंशातला यशाया बिन अथल्या व त्याच्याबरोबर सत्तर पुरुष.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 एलामाच्या वंशातला अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे सत्तर पुरुष.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 एलामाच्या कुळातील: अथल्याहचा पुत्र यशायाह व इतर 70 पुरुष;

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:7
7 Iomraidhean Croise  

तेव्हा एलाम वंशातला शखन्या बिन यहीएल एज्राला म्हणाला, “आमच्या लोकांनी ह्या देशातील लोकांच्या अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आपल्या देवाचा अपराध केला आहे; पण ह्या स्थितीतही इस्राएलासंबंधाने आशा आहे.


दुसर्‍या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चोपन्न,


एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न,


आदीनाच्या वंशातला एबद बिन योनाथान व त्याच्याबरोबर पन्नास पुरुष.


शफाट्याच्या वंशातला जबद्या बिन मीखाएल व त्याच्याबरोबर ऐंशी पुरुष.


एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.


दुसर्‍या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.


Lean sinn:

Sanasan


Sanasan