Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पहथ-मवाबाच्या वंशातला एल्यहोवेनय बिन जरह्या व त्याच्याबरोबर दोनशे पुरुष.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पहथ-मवाबाच्या वंशातला जरह्या याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे दोनशे पुरुष,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पहथ-मोआबच्या कुळातील: जरह्याहचा पुत्र एलिओएनाइ व इतर 200 पुरुष;

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:4
6 Iomraidhean Croise  

पहथ-मवाबाच्या वंशातले : अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसालेल, बिन्नुई व मनश्शे;


पहथ-मवाबाचे वंशज, येशूवा व यवाब ह्यांच्या कुळातले दोन हजार आठशे बारा,


शखन्याच्या वंशातला परोशाच्या कुळातला जखर्‍या व त्याच्याबरोबर एकशे पन्नास पुरुषांची गणती वंशावळीप्रमाणे झाली.


शखन्याच्या वंशांतला यहजीएलाचा पुत्र व त्याच्या-बरोबर तीनशे पुरुष.


लोकांतले मुख्य : परोश, पहथ-मवाब, एलाम, जत्तू, बानी,


येशूवा व यवाब ह्यांच्या कुळांतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे अठरा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan