Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 त्या सर्व वस्तू मोजून तोलल्या व त्या सर्व तोलाची त्या वेळी नोंद केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 प्रत्येक वस्तूची संख्या व वजन मोजण्यात आले आणि त्यावेळी त्या वजनाची नोंद करण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:34
3 Iomraidhean Croise  

सावध राहा; यरुशलेमेत मुख्य याजक, लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळातले सरदार ह्यांच्यासमोर परमेश्वराच्या मंदिराच्या कोठड्यांत ही सर्व तोलून होईपर्यंत ह्यांचे रक्षण करा.”


चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.


परदेशातील बंदिवासातून परत आलेल्यांनी इस्राएलाच्या देवाला होमबली अर्पण केले; त्यांनी सर्व इस्राएलासाठी पापार्पण म्हणून बारा गोर्‍हे, शहाण्णव एडके, सत्त्याहत्तर कोकरे व बारा बकरे अर्पण केले; ही सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणे होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan