Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 फिनहासाच्या वंशातला गेर्षोम, इथामाराच्या वंशातला दानीएल व दाविदाच्या वंशातला हट्टूश.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 फिनहासाच्या वंशातला गर्षोम, इथामारच्या वंशातला दानीएल, दावीदाच्या वंशातला हट्टूश,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 फिनहासाच्या कुळातील: गेर्षोम; इथामाराच्या कुळातील: दानीएल; दावीदाच्या कुळातील: हट्टूश

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 8:2
6 Iomraidhean Croise  

दाविदाला हेब्रोन येथे पुत्र झाले ते हे : अहीनवाम इज्रेलकरणीपासून अम्नोन हा ज्येष्ठ पुत्र; अबीगईल कर्मेलकरीण हिच्यापासून दानीएल हा दुसरा पुत्र;


शखन्याचा पुत्र शमाया; शमायाचे पुत्र हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्या व शाफाट असे सहा.


अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत माझ्याबरोबर बाबेलहून आले त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख व त्यांची वंशावळी येणेप्रमाणे :


अहवा नदीला जी नदी मिळते तिच्याजवळ मी त्यांना जमवले; तेथे आम्ही डेरे देऊन तीन दिवस राहिलो; आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan