एज्रा 8:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हशब्या व त्याच्याबरोबर मरारी वंशातील यशाया आणि त्याचे बांधव व पुत्र मिळून वीस जण आणले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व त्यांचे मुले असे एकंदर वीस जण आणले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हशब्याहसह मरारीचा वंशज यशायाहलाही त्याचे पुत्र व बंधू अशा 20 जणांसह पाठविले. Faic an caibideil |