एज्रा 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे याजकांची त्यांच्या वर्गाप्रमाणे आणि लेव्यांची त्यांच्या क्रमाप्रमाणे यरुशलेम येथील देवाच्या सेवेप्रीत्यर्थ योजना केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यरूशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्याची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे यरुशलेममध्ये परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपआपल्या विभागांसाठी याजक आणि लेवींचीही नियुक्ती केली. Faic an caibideil |