एज्रा 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 म्हणजे ते स्वर्गीच्या देवास हव्य म्हणून होमबली अर्पण करतील आणि राजा व त्याचे पुत्र दीर्घायू व्हावेत अशी प्रार्थना करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे करा यासाठी की, त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग ते त्यांच्या स्वर्गातील परमेश्वराला मान्य होतील अशी अर्पणे देऊ शकतील आणि राजा व त्याच्या पुत्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू शकतील. Faic an caibideil |