Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेथल्या वडील जनांना आम्ही विचारले, ‘हे मंदिर बांधण्यास व हा कोट उभारण्यास तुम्हांला कोणी हुकूम दिला आहे?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, ‘तुम्हास हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आम्ही पुढार्‍यांना विचारले, “या मंदिराची पुनर्बांधणीची करून ते पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 5:9
4 Iomraidhean Croise  

महाराजांना कळावे की जे यहूदी आपणाकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहचले; त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे; त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे;


त्यांचे प्रमुख कोण आहेत त्यांची नावे लिहून आपणाला कळवावीत म्हणून आम्ही त्यांना ती विचारली.


महाराजांना कळावे की आम्ही यहूदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो; तेथे पाहतो तर ते मोठ्या पाषाणाचे बांधत आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत; हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan