Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्यांनी त्याच्याकडे पत्र पाठवले त्यात असे लिहिले होते : “दारयावेश महाराजांचे कुशल असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांनी अहवाल पाठवला, त्यामध्ये लिहिले होते, राजा दारयावेश “सर्व कुशल असो

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांनी जे पत्र पाठविले ते असे: दारयावेश महाराज, आपणास आमच्या शुभेच्छा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 5:7
8 Iomraidhean Croise  

मग राजाने उत्तर पाठवले की, “रहूम राजमंत्री, शिमशय लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्‍चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही ह्यांना सलाम, इत्यादी -


महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ व त्या नदाच्या पश्‍चिमेकडचे शथर-बोजनइ व त्याचे स्नेही अफर्सखी ह्यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठवले त्याची नक्कल ही;


महाराजांना कळावे की आम्ही यहूदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो; तेथे पाहतो तर ते मोठ्या पाषाणाचे बांधत आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत; हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे;


ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू व्हा.


नबुखद्नेस्सर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणार्‍या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना : तुमचे कल्याण असो!


दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा.


मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.


शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan