एज्रा 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या वेळेस महानदाच्या पश्चिमेकडच्या प्रांताचा अधिपती ततनइ व शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही हे सर्व त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हांला कोणी दिला आहे?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यावेळी ततनइ हा नदीच्या पलीकडील प्रांताचा अधिकारी होता. तो शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “तुम्हास हे मंदिर व भिंत पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु फरातच्या पश्चिमेकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ आणि शथर-बोजनइ व त्यांचे सोबती यरुशलेमात आले व त्यांनी विचारले, “हे मंदिर पुनर्बांधणीची व पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?” Faic an caibideil |