एज्रा 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग यहूदा व यरुशलेम ह्यांत जे यहूदी राहत होते त्यांना हाग्गय व जखर्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्राएलाच्या देवाच्या नामाने संदेश देत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहूदा व यरूशलेममधील यहूद्यांना भविष्य सांगत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता यरुशलेम व यहूदीया येथे हाग्गय संदेष्टा आणि इद्दोचा वंशज जखर्याह संदेष्टा, यांनी आता यहूदीया आणि यरुशलेममधील यहूदी लोकांसाठी त्यांच्यावर असलेले इस्राएलचे परमेश्वराच्या नावाने भविष्यवाणी केली. Faic an caibideil |