एज्रा 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या प्रसंगी रहूम राजमंत्री, शिमशय लेखक व त्यांचे वरकड स्नेही म्हणजे दिनाई, अफर्सथखी, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, शूशनखी, देहावी, एलामी, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मुख्य अधिकारी रहूम, लेखक शिमशय आणि त्यांचे बाकीचे सहभागी दिनाई लोक, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, सुसा येथील एलामी, यांनी एक पत्र लिहिले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 राज्यपाल रहूम, शिमशय लेखक, तसेच अनेक न्यायाधीश, स्थानिक पुढारी आणि पर्शियाचे, बाबेलच्या येरेक आणि सुसा येथील एलामी लोक त्यात सामील होते. Faic an caibideil |