एज्रा 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहूदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर अहश्वेरोशाच्या राज्याच्या सुरवातीलाच त्यांनी यहूदा व यरूशलेम यातल्या राहणाऱ्यांविरूद्ध आरोप पत्र लिहून पाठवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर जेव्हा अहश्वेरोश राजाची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी त्याला यहूदीया व यरुशलेमच्या लोकांविरुद्ध आरोप करणारी काही पत्रे पाठविली. Faic an caibideil |