एज्रा 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा त्या देशाचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यांना मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या देशाचे लोक यहूदी लोकांचे हात कमजोर करू लागले. ते बांधकामाविषयी यहूदी लोकांस भीती घालू लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला. Faic an caibideil |