एज्रा 4:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 अर्तहशश्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही ह्यांना वाचून दाखवले, तेव्हा ते त्वरा करून यरुशलेमेस यहूद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग राजा अर्तहशश्तने पाठवलेले फर्मान रहूम, शिमशय आणि त्यांच्याबरोबरचे लोक यांना वाचून दाखवण्यात आली. त्यांचे साथीदार ताबडतोब यरूशलेममधील यहूद्याकडे गेले आणि त्यांनी सक्तीने बांधकाम थांबवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 राजा अर्तहशश्तचे हे पत्रे जेव्हा रहूम व शिमशय यांना वाचून दाखविण्यात आले, तेव्हा ते लगेचच यरुशलेमला गेले आणि यहूदी लोकांना जबरदस्तीने काम बंद करण्यास त्यांनी भाग पाडले. Faic an caibideil |