एज्रा 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या आज्ञेवरून शोध केला त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंड करीत आले आहे; बंड व राजद्रोह ह्यांचे हे माहेरघरच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 याकरीता मी चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तेव्हा असा शोध लागला की, मागील दिवसात राजाच्या विरूद्ध बंड करीत आणि त्यामध्ये बंड व फितुरी केल्याचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जुन्या नोंदी तपासून पाहण्याचा मी हुकूम दिला आहे आणि गतकाळात यरुशलेम नगर खरोखरच अनेक राजांची मोठी डोकेदुखी होती असे मला आढळून आले आहे. वास्तविक पाहता बंडाळी व राजद्रोह या गोष्टी येथे नेहमीच्याच होत्या. Faic an caibideil |