एज्रा 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 “तुम्ही आमच्याकडे पाठवलेले पत्र आमच्यासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुम्ही पाठवलेल्या पत्राचा अनुवाद करून मला वाचून दाखवण्यात आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आपण पाठविलेले पत्र भाषांतर करून मला वाचून दाखविण्यात आले. Faic an caibideil |