एज्रा 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग राजाने उत्तर पाठवले की, “रहूम राजमंत्री, शिमशय लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही ह्यांना सलाम, इत्यादी - Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यावर राजाने पुढील उत्तर पाठवले रहूम, शिमशय आणि त्याचे शोमरोनातले साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक, “यांना शांती असो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर राजाने उत्तर दिले: राज्यपाल रहूम व शिमशय लेखक व शोमरोनात राहणार्या व फरात नदीच्या पश्चिमेस राहणार्या सर्वांना, शुभेच्छा! Faic an caibideil |