Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अर्तहशश्त राजाला त्यांनी पत्र पाठवले त्याची नक्कल ही : “नदीच्या पश्‍चिमेकडील आपले सेवक इत्यादी -

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जे पत्र त्यांनी राजा अर्तहशश्त यास पाठवले त्याची प्रत हीच आहे: “नदीच्या प्रदेशात राहणारे आम्ही तुमचे सेवक:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 अर्तहशश्त राजास त्यांनी पाठविलेल्या पत्रात असा मजकूर होता: अर्तहशश्त महाराज, फरात नदीच्या पश्चिमेला राहणार्‍या आपल्या विश्वासू प्रजाजनांकडून आपणास शुभेच्छा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 4:11
7 Iomraidhean Croise  

मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली.


त्यांनी वेदीची स्थापना पूर्वीच्या स्थानी केली; कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत वाटत होती; तिच्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण अर्थात नित्य सांजसकाळची होमार्पणे ते करू लागले.


इत्यादी लोक ज्यांना महान व प्रतापी आसनपर ह्याने नदीपार आणून शोमरोन नगरात व महानदाच्या पश्‍चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसवले होते, त्यांनी व इतर जनांनी हे पत्र लिहिले.


महाराजांना कळावे की जे यहूदी आपणाकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहचले; त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे; त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे;


महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ व त्या नदाच्या पश्‍चिमेकडचे शथर-बोजनइ व त्याचे स्नेही अफर्सखी ह्यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठवले त्याची नक्कल ही;


एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही :


तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan