Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 सातव्या महिन्याच्या प्रतिपदेपासून ते परमेश्वरास होमबली अर्पू लागले; तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापि घातला नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अशाप्रकारे, अजून मंदिराचा पाया बांधून झालेला नसतांनाही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परमेश्वरास होमार्पण अर्पण करायला सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याहवेहच्या मंदिराचा पाया अद्याप घातला गेला नव्हता, तरी सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी याहवेहला होमार्पणे करण्यास सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 3:6
6 Iomraidhean Croise  

नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पण केले.


त्यांनी पाथरवटांना व सुतारांना पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश ह्याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सीदोनी व सोरी लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल दिले. मंदिराच्या पुनर्रचनेची सुरुवात


“इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा.


त्या दिवशी तुम्ही अंगमेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे.”


सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय.


परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावीत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan