एज्रा 2:61 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 आणि याजकांच्या कुळांपैकी : हबयाचे वंशज, हक्कोसाचे वंशज, बर्जिल्लयाचे वंशज, त्याने बर्जिल्लय गिलादाच्या एका कन्येशी विवाह केला, त्यावरून त्याला त्यांचे नाव पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.) Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 आणि याजक पितृकुळातील वंशज: हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते.) Faic an caibideil |