Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 2:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 गायकांपैकी आसाफाच्या वंशातले एकशे अठ्ठावीस,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 संगीतकार: आसाफचे वंशज 128,

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 2:41
9 Iomraidhean Croise  

तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारीवंशज ह्यांच्यातला एथान बिन कुशाया ह्यांना नेमले;


अठरावी हनानीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;


आणि त्याचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा असे, म्हणजे आसाफ बिन बरेख्या बिन शिमा,


लेव्यांपैकी : होदव्याच्या वंशापैकी येशूवा व कदमीएल ह्यांच्या वंशातले चौर्‍याहत्तर,


द्वारपालांपैकी : शल्लूमाचे वंशज, आहेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, व शोबाईचे वंशज हे सर्व मिळून एकशे एकोणचाळीस,


बांधकाम करणार्‍यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलाचा राजा दावीद ह्याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती कर्णे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी ह्यांना उभे केले.


आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकारस्मरण आरंभण्याच्या कामी मत्तन्या बिन मीखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता; आणि अब्दा बिन शम्मूवा बिन गालाल बिन यदूथून हाही होता.


गाणारे : आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan