Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 2:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 लेव्यांपैकी : होदव्याच्या वंशापैकी येशूवा व कदमीएल ह्यांच्या वंशातले चौर्‍याहत्तर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 लेवीचे वंशज: येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 2:40
6 Iomraidhean Croise  

हारीमाचे वंशज एक हजार सतरा,


गायकांपैकी आसाफाच्या वंशातले एकशे अठ्ठावीस,


तेव्हा येशूवा, त्याचे पुत्र व बांधव, कदमीएल व त्याचे पुत्र, यहूदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र, आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले.


चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.


लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते;


लेवी : येशूवाचे वंशज, कदमीएलाचे होदवाच्या वंशजांतले, चौर्‍याहत्तर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan