Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 2:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 याजकांपैकी : येशूवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज नऊशे बाहत्तर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 याजकांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 2:36
10 Iomraidhean Croise  

याजकांपैकी यदया, यहोयारीब व याखीन;


याजक वंशातील ज्या पुरुषांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या ते हे : येशूवा बिन योसादाक ह्याच्या वंशातील व त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब व गदल्या.


इम्मेराच्या वंशातले : हनानी व जबद्या;


आणि हारीमाच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया;


पशहूराच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद व एलासा;


सनाहचे लोक तीन हजार सहाशे तीस,


तेव्हा येशूवा, त्याचे पुत्र व बांधव, कदमीएल व त्याचे पुत्र, यहूदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र, आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले.


अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथीनीम ह्यांनी आणि देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी देशोदेशीच्या लोकांतून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यांना अक्कल व समज होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्यासह


याजक : यदयाच्या कुळातील येशूवाच्या घराण्यातील नऊशे त्र्याहत्तर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan