22 नटोफाचे लोक छप्पन्न,
22 नटोफातील लोक छपन्न.
22 नटोफाहचे 56,
सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय,
सल्माचे वंशज : बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-यवाब, आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी;
बेथलेहेमाचे लोक एकशे तेवीस,
अनाथोथचे लोक एकशे अठ्ठावीस,
बेथलेहेम व नटोफा येथील माणसे एकशे अठ्ठ्याऐंशी.
तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले.