एज्रा 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग त्याने यहूदा व यरुशलेम ह्यांत राहणार्या बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांना जाहीर केले की, तुम्ही यरुशलेमेत एकत्र व्हा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग त्याने यहूदा आणि यरूशलेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहूदी लोकांस त्याने यरूशलेमेमध्ये जमायला सांगितले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे. Faic an caibideil |