Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एज्रा 10:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 लेव्यांपैकी : योजाबाद, शिमी, कलाया (उर्फ कलीटा), पथह्या, यहूदा व अलियेजर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलीता, पथह्या, यहूदा आणि अलियेजर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 लेवी मधून: योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एज्रा 10:23
6 Iomraidhean Croise  

पशहूराच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद व एलासा;


गायकांपैकी : एल्याशीब; द्वारपाळांपैकी : शल्लूम, तेलेम व ऊरी;


चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.


आणि त्यांचे भाऊ शबन्या, होदीया, कलीता, पलाया, हनान,


आणि लेव्यांच्या मुख्यांपैकी शब्बथई व योजाबाद हे देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते;


येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan