एज्रा 10:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 बंदिवासातून आलेल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे केले. एज्रा याजक व पितृकुळांचे काही प्रमुख आपापल्या पितृकुळांप्रमाणे व नावांप्रमाणे आपली नावे नोंदवून निराळे झाले; आणि दहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस ते ह्या बाबीची चौकशी करण्यास बसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 बंदीवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा बंदिवासातून परतलेल्यांना जी सूचना करण्यात आली होती त्यानुसार केले. एज्रा याजकाने प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करून सर्व पितृकुळांच्या पुढार्यातून एकास निवडले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते या बाबींची चौकशी करण्यास बसले. Faic an caibideil |