एज्रा 10:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा सगळ्या मंडळीने उच्च स्वराने म्हटले, “तू सांगतोस त्याप्रमाणे करणे आम्हांला उचित आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, “तू जसे सांगितले तसे आम्ही करू. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा सर्वजण मोठ्याने उत्तर देत म्हणाले: “तुम्ही सांगता ते योग्य आहे! त्याप्रमाणे आम्ही करू. Faic an caibideil |