एज्रा 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सोन्याचांदीची सर्व पात्रे मिळून पाच हजार चारशे होती. पाडाव झालेले लोक बाबेलहून यरुशलेमेस आले तेव्हा शेशबस्सराने ही सर्व पात्रे आणली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण पाच हजार चारशे पात्रे होती. तेव्हा शेशबस्सराने बाबेलमधून यरूशलेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या. या सर्व वस्तू बंदिवासातील लोकांसह शेशबस्सरने बाबेल देशातून यरुशलेमला परत नेल्या. Faic an caibideil |