यहेज्केल 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 “हे मानवपुत्रा, तू एक तीक्ष्ण तलवार घे; ती न्हाव्याच्या वस्तर्याप्रमाणे वापरून आपल्या डोक्यावर व दाढीवर चालव. मग तराजू घे आणि केस तोलून त्यांची वाटणी कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “मग मानवाच्या मुला, स्वतःसाठी न्हाव्याच्या वस्तऱ्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर. Faic an caibideil |