Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 42:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आतील वीस हाताच्या अंगणासमोर व बाहेरील अंगणाच्या फरसबंदीसमोर तिसर्‍या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आंतील अंगणासमोर वीस हात व बाहेरील अंगणाच्या इमारतीसमोर तिसऱ्या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आतील अंगणापासून बाहेरील अंगणाच्या पाऊलवाटेच्या समोरपर्यंत दोन्ही वीस हाताच्या खंडात होते, तीन मजल्यांवर समोरासमोर सज्जे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 42:3
7 Iomraidhean Croise  

अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले तेव्हा सर्व इस्राएल लोक ते पाहत राहिले; जमिनीवरच्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लववून नमन केले आणि “परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे” असे म्हणून त्यांनी त्याचे उपकारस्मरण केले.


आमच्या घराच्या तुळया गंधसरूच्या आहेत; आमची तक्तपोशी सुरूची आहे.


तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे.


खोल्यांबाहेर मंदिराच्या आसपास वीस हातांचे अंतर होते.


वरच्या मजल्याची जागा सज्जांत गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या खालच्या व मधल्या मजल्यांवरील खोल्यांच्या मानाने लहान होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan