Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 41:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग आत जाऊन त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व रुंदी सात हात भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग तो मनुष्य परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी सात हात भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग तो आतील पवित्रस्थानात गेला आणि प्रवेशद्वाराच्या खांबांचे माप घेतले; प्रत्येक खांब दोन हात रुंद होते. प्रवेशद्वार सहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने सात हात होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 41:3
3 Iomraidhean Croise  

त्या चौक्यांना व द्वारांच्या आतल्या बाजूंना त्यांच्या खांबांना झरोके होते; भिंतीच्या महिरपींनाही झरोके होते; असे आतल्या चोहोबाजूंना झरोके होते, व खांबांवर खजुरीची झाडे कोरलेली होती.


मग त्याने मला मंदिराच्या देवडीत नेले व त्या देवडीचा प्रत्येक खांब मापला तो एका बाजूने पाच हात व दुसर्‍या बाजूने पाच हात भरला; त्या द्वाराची रुंदी एका बाजूने तीन हात व दुसर्‍या बाजूने तीन हात भरली.


नंतर त्याने मला मंदिराच्या गाभार्‍यात नेले; त्याने तेथले खांब मापले तेव्हा त्यांची रुंदी एका बाजूस सहा हात व दुसर्‍या बाजूस सहा हात भरली; ह्या गाभार्‍याची रुंदी मंडपाच्या रुंदीइतकी होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan