Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पाहा, मी तुला बंधनांनी बांधतो, म्हणजे तू आपल्या वेढ्याचे दिवस संपवीपर्यंत ह्या कुशीचा त्या कुशीला वळायचा नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पहा, तुला दोरीने करकचून बांधतील, तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी तुला दोर्‍यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्‍या कूशीवर वळू शकणार नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 4:8
3 Iomraidhean Croise  

हे मानवपुत्रा, पाहा, तुला बंधनांनी जखडून बांधतील आणि तुला बाहेर त्या लोकांमध्ये जाता येणार नाही;


तू गहू, जव, पावटे, मसूर, बाजरी व काठ्या गहू घेऊन एका पात्रात घाल व आपल्यासाठी त्याची भाकर कर; तू आपल्या कुशीवर निजशील त्या दिवसांच्या संख्येच्या मानाने तीनशे नव्वद दिवस तुला ती खायची आहे.


नगराच्या वेढ्याचे दिवस संपले म्हणजे ह्या केसांचा एक तृतीयांश नगराच्या मध्यभागी अग्नीने जाळून टाक; एक तृतीयांश केस घेऊन त्यांवर चोहोकडून तलवार चालव आणि उरलेला एक तृतीयांश वार्‍यावर उडव; ह्या प्रकारे मी तलवार उपसून त्या लोकांची पाठ पुरवीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan