Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 जवाच्या भाकरीप्रमाणे ती भाकर करून खा, ती लोकांसमक्ष मानवी विष्ठेवर भाज.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वांदेखत मनुष्याच्या विष्टेवर भाजून खा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जवाच्या भाकरीप्रमाणे ती तू खा; ती भाजण्यासाठी इंधन म्हणून तू ती मानवी विष्ठेवर लोकांसमोर भाज.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 4:12
4 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्‍यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.”


पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले; त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले; त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले.


रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यास मला पाठवले काय? कोटावर बसलेल्यांनी तुमच्याबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही मला पाठवले नाही काय?”


आणि पाणी मापाने एक षष्ठांश हिन1 पी; ते तू मधून मधून पी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan