यहेज्केल 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करतो; त्यांना तू भिऊ नकोस, त्यांच्या कटाक्षांनी कापू नकोस; ती तर फितुरी जात आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे! त्यांना भयभीत होऊ नको; किंवा निराश होऊ नको; कारण ते पहिल्यापासून फितुर आहेत.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी तुझे कपाळ हिऱ्यापेक्षा अधिक कठोर, गारगोटीपेक्षा कठीण करेन, जरी ते बंडखोर लोक आहेत तरी त्यांना भयभीत होऊ नको; किंवा घाबरू नको.” Faic an caibideil |