यहेज्केल 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पाहा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करतो. त्यांच्या कपाळासारखे तुझे कपाळ कठीण करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पहा! मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्या सारखा त्यांच्या कठोर कपाळासारखे तुझे कपाळ केले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन. Faic an caibideil |