यहेज्केल 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्राएल घराण्याकडे मी तुला पाठवतो;” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अपरिचित वाणी आणि कठोर भाषेच्या लोकांजवळ मी तुला पाठवणार नाही, परंतू इस्राएलाच्या घरण्याकडे मी तुला पाठवतो; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे; Faic an caibideil |