यहेज्केल 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली. Faic an caibideil |