यहेज्केल 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा मी पाहिले, की एक हात माझ्याकडे पसरलेला होता आणि त्यात एक गुंडाळी होती, Faic an caibideil |