यहेज्केल 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांना साग; ते तर अत्यंत फितुरी आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत. Faic an caibideil |