Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि असे म्हण, ‘तुझी आई कोण? ती सिंहीण होती, ती सिंहांमध्ये वसत होती; तिने तरुण सिंहामध्ये आपल्या पेट्यांचे संगोपन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहते तरुण सिंहाच्यामध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि म्हण: “ ‘तुझी आई सिंहांमध्ये सिंहीण होती! ती त्यांच्यामध्ये वसत होती आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 19:2
11 Iomraidhean Croise  

ऐका, मेंढपाळांचा हाहाकाराचा शब्द होत आहे! कारण त्यांचे वैभव लयास गेले आहे; ऐका, तरुण सिंहाची थोर गर्जना होत आहे! कारण यार्देनेचे घोर अरण्य लयास गेले आहे.


ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत; ते तरुण सिंहाप्रमाणे गुरगुरत आहेत व गुरगुरून शिकार पकडत आहेत; ते ती घेऊन जात आहेत, कोणी सोडवत नाहीत.


हे देवा, त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल; हे परमेश्वरा, तरुण सिंहांच्या दाढा पाडून टाक.


वृद्ध सिंह भक्ष्य न मिळाल्यामुळे मरतो, सिंहिणीचे छावे चोहोकडे पांगतात.


दानाविषयी तो म्हणाला, दान हा सिंहाचा छावा आहे; त्याने बाशानावरून उडी मारली आहे.


आता तू इस्राएलाच्या सरदारांसाठी विलाप कर,


तिने आपल्या पेट्यांपैकी एकाला वाढवले; तो वाढून तरुण सिंह झाला व शिकार करण्यास शिकला; तो माणसे भक्षू लागला.


“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याविषयी विलाप कर; त्याला सांग , राष्ट्रांमध्ये तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू महानदातल्या मगरासमान आहेस; तू आपल्या नद्यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी गढूळ केलेस, व त्यांच्या सर्व नद्यांची घाण केलीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan