यहेज्केल 16:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 अरामी स्त्रिया व तिच्या आसपासचे सर्व आणि तुला तुच्छ मानणार्या पलिष्टी स्त्रिया ह्यांनी तुझी अप्रतिष्ठा केली, त्या वेळेस तुझी दुष्टता प्रकट झाली, तशी अद्याप प्रकट झाली नव्हती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 तुझा दुष्टपणा जेव्हा प्रकट झाला. पण तू आता अदोमाचे कन्ये तिरस्कारणीय बाब आहेस आणि सभोवतालच्या पलिष्टीच्या कन्येसाठी असलेले सर्व लोक तिरस्कार करतील. Faic an caibideil |