Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेथे करूबांजवळ त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हाताच्या आकृतीसारखे काही दृष्टीस पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी करुबाला पाहिले तो पहा, मनुष्याच्या हातासारखे हात त्याच्या पंखांच्या खाली होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 (करुबांच्या पंखाखाली मनुष्याच्या हातासारखे दिसणारे काहीतरी होते.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 10:8
5 Iomraidhean Croise  

मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला.


त्यांच्या चोहोबाजूंना पंखांच्या खाली त्यांना माणसांचे हात होते; त्या चौघांना मुखे व पंख होते.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती व प्रत्येकाला चार पंख होते; त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हातासारखी आकृती होती.


मग त्या करूबांमधल्या एकाने आपला हात लांबवून करूबांमधल्या विस्तवास तो लावला; त्याने त्यातून काही इंगळ घेऊन तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याच्या हातात दिले; तो ते घेऊन निघून गेला.


मी पाहिले तर प्रत्येक करूबाच्या बाजूस एक अशी सगळ्या करूबांच्या बाजूला चार चाके होती; ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan