यहेज्केल 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांचे पंख एकाचे दुसर्याशी लागलेले होते; ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एकाचे पंख दुसर्याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे. Faic an caibideil |