Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्यांच्या चोहोबाजूंना पंखांच्या खाली त्यांना माणसांचे हात होते; त्या चौघांना मुखे व पंख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्यांच्या चोहोबाजूंना पंखाखाली त्यांना मनुष्याचे हात होते. त्या चौघांना त्यांचे मुखे व पंख याप्रमाणे होतेः

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 1:8
8 Iomraidhean Croise  

मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला.


ते चालत तेव्हा ते चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस नीट समोर चालत; चालताना वळत नसत.


ते चालत तेव्हा चार्‍ही दिशांपैकी पाहिजे त्या दिशेला जात; चालताना वळत नसत; प्रत्येक मस्तकाच्या कोणत्याही रोखाने ते जात; चालताना वळत नसत.


तेव्हा परमेश्वराचे तेज मंदिराच्या उंबरठ्यावरून निघून करूबांवर जाऊन राहिले.


मग परमेश्वर तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याला म्हणाला, “करूबांखाली चाकांच्या मध्ये जाऊन करूबांच्या मधून इंगळांनी आपली ओंजळ भर व ते नगरावर विखर.” तेव्हा तो माझ्यादेखत गेला.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती व प्रत्येकाला चार पंख होते; त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हातासारखी आकृती होती.


त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्‍या मूर्तीचे आसन होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan