Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण त्यांना चार तोंडे होती, आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु प्रत्येकाला चार मुखे व चार पंख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 1:6
10 Iomraidhean Croise  

त्या करूबांचे पंख असे पसरलेले असावेत की त्यांनी ते दयासन झाकले जावे आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.


त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे.


मी त्या प्राण्यांकडे पाहिले तेव्हा त्यांच्याजवळ त्यांच्या चारही मुखांच्या बाजूस भूमीवर एकेक चाक होते.


त्या चांदव्याखाली त्यांचे पंख नीट पसरून एकमेकांना लागलेले होते; ह्या बाजूला आणि त्या बाजूला शरीर आच्छादणारे असे प्रत्येकाला दोन-दोन पंख होते.


दिसायला त्या चार चाकांचा डौल सारखा होता; ती जशी काय चाकाआड चाक अशी होती.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती; पहिले मुख करूबाच्या मुखासारखे होते, दुसरे मनुष्याच्या मुखासारखे होते, तिसरे सिंहाच्या मुखासारखे होते व चौथे गरुडाच्या मुखासारखे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan