Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याच्या मध्यभागी चार जिवंत प्राण्यांच्या आकृतींसारखे काही बाहेर पडले; दिसण्यात ते मनुष्याकृती होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मध्यभागी चार जिवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले; ते माणसासारखे दिसत होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि त्या अग्नीमध्ये चार जिवंत प्राण्यांसारखे काही होते. त्यांचे रूप मनुष्यांसारखे होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 1:5
6 Iomraidhean Croise  

त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता.


ते करूब उडून वर गेले; मी खबार नदीच्या तीरी पाहिला तो हा प्राणी होय.


ते थांबले म्हणजे ती थांबत, ते वर उडाले म्हणजे त्यांच्याबरोबर ती वर जात; कारण त्या प्राण्यांचा आत्मा त्यांत होता.


खबार नदीच्या तीरी मी इस्राएलाच्या देवाच्या आसनाखाली पाहिला होता तो हा प्राणी होय; ते करूब आहेत हे मला कळले.


आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan