यहेज्केल 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते; त्या महिन्याच्या पाचव्या दिवशी Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो त्या महिन्याच्या पाचवा दिवस होता, आणि ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यहोयाकीन राजाच्या बंदिवासाच्या पाचव्या वर्षी; महिन्याच्या पाचव्या दिवशी; Faic an caibideil |