यहेज्केल 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात; आत्मा नेई तिकडे जात; चालताना वळत नसत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आत्मा जाईल तिथे ते प्रत्येक सरळ पुढे जात असत आणि जात असताना ते अजिबात वळत नसत. Faic an caibideil |